Search This Blog

Wednesday 4 September 2024

16 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

 

16 शिक्षकांची जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी निवड

चंद्रपूरदि. 4 :   चंद्रपूर जिल्ह्यातून 16 शिक्षकांची  जिल्हा शिक्षक पुरस्काराकरिता निवड झाली आहे. 5 सप्टेंबर रोजी शिक्षण दिनी कर्मवीर दादासाहेब मा.सा. कन्नमवार सभागृह, जिल्हा परिषद येथे जिल्हा शिक्षण पुरस्कार वितरण सोहळ्यात त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

निवड झालेल्या शिक्षकांमध्ये प्राथमिक विभागातून जगदीश मेहर (जि.प.उ.प्रा. शाळा तुजनमालब्रम्हपुरी), वंदना बोढे (जि.प.उ.प्रा. शाळा चारगावभद्रावती), राजानंद दुधे (जि.प.उ.प्रा. शाळा सिदूरचंद्रपूर), कविता लोथे  (जि.प.उ.प्रा. शाळा कवडशी (डाक)चिमूर), गणेश आसेकर (जि.प.उ.प्रा. शाळा चेकलिखितवाडागोंडपिपरी), प्रशांत कवासे (जि.प.उ.प्रा. शाळा गडीसुर्लामुल), नरेंद्र वासनिक (जि.प.उ.प्रा. शाळा नवेगाव हुंडेश्वरी,नागभिड),  दिलीप मडावी (जि.प.उ.प्रा. शाळा  धिडसीराजूरा), महेंद्र खोब्रागडे (जि.प.उ.प्रा. शाळा नाचणभट्टीसिंदेवाही), मनीषा चवले (जि.प.उ.प्रा. शाळा बोरगाव (शि),वरोरा), गोविंद पेदेवाड (जि.प.उ.प्रा. शाळा लालगुडाकोरपना), रामलाल पमार (जि.प.उ.प्रा. शाळा चकपिरंजीसावली), किसन अलाम (जि.प.उ.प्रा. शाळा मानोराबल्लारपुर),  सुलक्षना गायकवाड (जि.प.उ.प्रा. शाळा  मोहाडा (रै)पोंभूर्णा), नागनाथ बोरुळे  (जि.प.उ.प्रा. शाळा  आंबेझरीजिवती) तर दिव्यांग/ विशेष /कला शिक्षक पुरस्कार गटातून बालाजी सोळंके (जि.प.उ.प्रा. शाळा  पुडियाल मोहदाजिवती) यांची निवड झाली आहे.

००००००००

No comments:

Post a Comment