Search This Blog

Thursday 5 September 2024

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

 

जवाहर नवोदय विद्यालय प्रवेशाकरीता 16 सप्टेंबरपर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 5 : जवाहर नवोदय विद्यालयतळोधी (बाळापूर) येथे शैक्षणिक सत्र 2025-26 मध्ये इयत्ता 6 वीत प्रवेशाकरिता विद्यार्थ्यांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2024 असून ऑनलाइन अर्ज करण्यासाठी navodaya.gov.in या ही लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी सदर लिंकवर जाऊन अर्ज भरावा, असे जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्राचार्य मीना मनी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment