Search This Blog

Monday, 23 September 2024

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

चंद्रपूरदि.23 : राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री सोयीनुसार नागपूर येथून चंद्रपूरला आगमन व मुक्काम. दि. 25 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता पोंभुर्णा येथे महिला संमेलनास उपस्थिती, सायंकाळी 5 वाजता प्रियदर्शनी सभागृह येथे पंडीत दिनदयाल उपाध्याय यांच्या जयंती कार्यक्रमास उपस्थिती. रात्री चंद्रपूर येथे मुक्काम.

०००००००

No comments:

Post a Comment