Search This Blog

Monday, 21 July 2025

25 जुलै रोजी ‘चांदा ज्योती सुपर 100’ प्रवेश परीक्षा


25 जुलै रोजी चांदा ज्योती सुपर 100’ प्रवेश परीक्षा

चंद्रपूरदि. 21 : चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातर्फे आयोजित चांदा ज्योती सुपर 100’ ही प्रवेश परीक्षा 25 जुलै 2025 रोजी जिल्ह्यातील प्रत्येक तालुका स्तरावर घेतली जाणार आहेसदर परिक्षेची वेळ 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 ते 2.30 पर्यंत तर 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी दुपारी 12 ते वाजेपर्यंत आहे.

नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी स्वतःच्या तालुक्यातील निश्चित परीक्षा केंद्रावरच उपस्थित राहावेपरीक्षेस येताना मूळ आधार कार्ड व त्याची झेरॉक्स प्रत सोबत आणणे अनिवार्यकाळ्या शाईचा बॉलपेन (Black Ball Pen) सोबत आणणे आवश्यक.

परीक्षा केंद्रांची यादी : 1. विश्व शांती विद्यालयचंद्रपूरगडचिरोली रोडसावली, 2.          सावित्रीबाई फुले विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयगडचांदूर, 3.    जिल्हा परिषद हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयमांचेरियालचंद्रपूर रस्ताराजुरा, 4. नवभारत विद्यालयविश्रामगृह रोडगांधी चौक जवळमूल, 5.        नेवजाबाई हितकारणी महाविद्यालयफॉरेस्ट कॉलनीब्रह्मपुरी, 6. पीएम श्री जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळाआनंदवनवरोरा, 7. थापर हायस्कूलबल्लारपूर पेपर मिल परिसरबल्लारपूर, 8. लोकमान्य कनिष्ठ महाविद्यालयबस स्टँड जवळभद्रावती, 9. शासकीय माध्यमिक आश्रमशाळामारेवार चौकजीवती, 10. कर्मवीर विद्यालयमार्केट रोडनागभीड, 11. जनता विद्यालयश्रीकृपा जूनियर कॉलेज जवळपोंभुर्णा, 12.       स्वलक्ष्मणराव कुंदोजवार ज्युनिअर कॉलेजगोंडपिपरी, 13.          सर्वोदय विद्यालयरेल्वे स्टेशन रोडसिंदेवाही, 14. विद्या विहार कॉन्व्हेंट हायस्कूल, S.T. वर्कशॉप जवळएस.पीविधी महाविद्यालयाच्या पाठीमागेतुकूमचंद्रपूर, 15. न्यू राष्ट्रीय विद्यालयवडाला पैकूचिमूर.

अभ्यासक्रम व स्वरूप : 10 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी विज्ञान (Science), गणित (Mathematics), सामान्य ज्ञान (General Awareness), इंग्रजी (English). सदर अभ्यासक्रम इयत्ता 10 वी राज्य मंडळावर आधारित असेल. 11 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र (Chemistry), गणित (Mathematics). सदर  अभ्यासक्रम इयत्ता 10 वी राज्य मंडळावर आधारित असेल.

परीक्षा पद्धत : प्रश्नपत्रिका बहुपर्यायी स्वरूपातील (MCQ) असेलपरीक्षा एकाच सत्रात घेतली जाईल.

प्रवेश परीक्षा संदर्भातील सर्व माहिती zpchandrapur.maharashtra.gov.in  या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहेविद्यार्थ्यांनी व पालकांनी अधिक माहितीसाठी प्राथमिक शिक्षण विभागजिल्हा परिषद चंद्रपूर किंवा तालुका शिक्षण अधिकारीपंचायत समिती यांच्याशी संपर्क साधावाअसे शिक्षणाधिकारी (प्राथअश्विनी सोनवणे यांनी कळविले आहे.

0000000

No comments:

Post a Comment