Search This Blog

Thursday, 3 July 2025

राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य 5 जुलै रोजी चंद्रपूरमध्ये

 राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य जुलै रोजी चंद्रपूरमध्ये

चंद्रपूरदि. 3 : राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य वड्डेपल्ली रामचंदर हे जुलै रोजी चंद्रपूर येथे येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शनिवार दि. 5 जुलै रोजी दुपारी 2.30 वाजता चंद्रपूर येथे आगमन व शहरातील रयतवारी कॉलरी येथे नागरिकांच्या अडीअडचणी समजून घेऊन ते सामाजिक संघटनांसोबत चर्चा व सायंकाळी वाजता चंद्रपूरवरून प्रस्थान करतील.

००००००

No comments:

Post a Comment