Search This Blog

Friday, 4 July 2025

पालकमंत्री 5 जुलै रोजी चंद्रपुरात


 पालकमंत्री जुलै रोजी चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 4 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉअशोक उईके हे जुलै रोजी चंद्रपूर येथे येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

जुलै रोजी सकाळी 10.30 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीवसकाळी 11.30 वाजता नियोजन भवन येथे पीएम जनमन व धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानचा आढावा तसेच 100 दिवस कार्यालयीन सुधारणा मोहिमेंतर्गत निवड झालेल्या कार्यालयांना प्रशस्तीपत्र प्रदान कार्यक्रमदुपारी 12 वाजता प्रियदर्शिनी इंदिरा गांधी सभागृह येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान कार्यक्रमाला उपस्थितीदुपारी वाजता ज्युबली हायस्कूल चंद्रपूर येथे चांदा ज्योती सुपर 100 अभ्यासिका वर्गाचे उद्घाटनदुपारी वाजता माता कन्यका सभागृहबाजार वॉर्ड चंद्रपूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणा-या सेवा सप्ताह कार्यक्रमासंदर्भात आढावा बैठकीस उपस्थितसायंकाळी वाजता यवतमाळकडे प्रयाण.

०००००

No comments:

Post a Comment