13 जानेवारी रोजी निवृत्तीवेतन/ कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांचा मेळावा
चंद्रपूर, दि. 08 : सर्व निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांसाठी 13 जानेवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा कोषागार
कार्यालय, चंद्रपूर येथे निवृत्तीवेतन धारकांचा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. तरी निवृत्तीवेतन / कुटुंबनिवृत्तीवेतन
धारकांनी मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सुहास पवार यांनी केले
आहे.
००००००
No comments:
Post a Comment