Search This Blog

Friday, 23 January 2026

जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द


जिल्हा परिषदेचा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

चंद्रपूरदि. 23 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या अधिनियम 1961 चे कलम 142(4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (वार्षिक प्रशासन अहवालअधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेचा सन 2024-25 चा वार्षिक प्रशासन अहवाल ठराव क्रं. (3) दिनांक 17/10/2025 नुसार मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह यांच्या आदेशन्वये प्रसिध्द करण्यात आला आहे.

००००००

No comments:

Post a Comment