Search This Blog

Wednesday 11 November 2020

जिल्ह्यात आतापर्यंत 14507 बाधित झाले बरे


 जिल्ह्यात आतापर्यंत 14507 बाधित झाले बरे

गेल्या 24 तासात 133 नव्याने बाधित तीन बाधितांचा मृत्यू

Ø उपचार घेत असलेले बाधित 2509

Ø जिल्ह्यातील एकुण बाधितांची संख्या 17275

चंद्रपूरदि. 11 नोव्हेंबर : जिल्ह्यात गेल्या 24 तासात कोरोनामुळे तीन बाधितांचा मृत्यू झाला असून 133 नवीन बाधितांची भर पडली आहे. आतापर्यंत बाधितांची एकूण संख्या 17 हजार 275 वर पोहोचली आहे. तसेच 24 तासात  126 बाधित कोरोनातून बरे झाल्याने सुरवाती पासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 14 हजार 507 झाली आहे. सध्या 2 हजार 509 बाधितांवर उपचार सुरू आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 28 हजार 221  नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी एक लाख 9 हजार 523 नमुने निगेटीव्ह आले आहेत.

आज मृत्यु झालेल्या बाधितांमध्ये राजुरा तालुक्यातील कोहपरा येथील 78 वर्षीय पुरुषसिंदेवाही तालुक्यातील रत्नापूर येथील 58 वर्षीय पुरुष तर ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगांव येथील 56 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.जिल्ह्यात आतापर्यंत 259 बाधितांचे मृत्यू झाले असून यापैकी चंद्रपूर जिल्ह्यातील 243तेलंगाणा एकबुलडाणा एकगडचिरोली सातयवतमाळ पाचभंडारा एक आणि वर्धा येथील एका बाधिताचा समावेश आहे.

तालुकानिहाय बाधितांची संख्या:

जिल्ह्यात 24 तासात पुढे आलेल्या बाधितांमध्ये 90 पुरूष व 43 महिलांचा समावेश आहे. यात चंद्रपूर शहर व परिसरातील 42 , बल्लारपूर तालुक्यातील 9, चिमूर तालुक्यातील सातमुल तालुक्यातील सहागोंडपिपरी तालुक्यातील चारजिवती तालुक्यातील एककोरपना तालुक्यातील एकब्रह्मपुरी तालुक्यातील 9, नागभीड तालुक्यातील एक,  वरोरा तालुक्यातील 14, भद्रावती तालुक्यातील 17, सावली तालुक्यातील एक,  सिंदेवाही तालुक्यातील 11, राजुरा तालुक्यातील पाचगडचिरोली तीन तर यवतमाळ व गोंदिया येथील प्रत्येकी एक असे एकूण 133 बाधित पुढे आले आहे.

या ठिकाणी आढळले शहर व परिसरात बाधित:

चंद्रपूर शहरातील व परिसरातील जटपुरा वार्डलालपेठ कॉलनी परिसरश्रद्धा नगरतुकूमअरविंद नगरशास्त्रीनगरसमाधी वार्डघुटकाळा वार्डबापट नगरचिंचाळानानाजी नगरबाबुपेठभिवापूर वार्डइंदिरानगरऊर्जानगरदुर्गापुरसरकार नगरभानापेठ वार्डबगड खिडकी परिसरलक्ष्मी नगर वडगाव भागातून बाधित पुढे आले आहे.

ग्रामीण भागात या ठिकाणी आढळले बाधित:

बल्लारपूर तालुक्यातील नांदगावबालाजी वार्डदूधोली बामणीगणपती वार्डश्रीराम वार्ड परिसरातून बाधित पुढे आले आहे. ब्रह्मपुरी तालुक्यातील आवळगावझाशी राणी चौकगाडगेबाबा नगरकपिलवस्तु नगरदेलनवाडीपिंपळगावमालडोंगरी परिसरातून बाधित ठरले आहे. राजुरा तालुक्यातील शिवाजीनगर,सास्तीलखमापूरधोपटाळा भागातून बाधित पुढे आले आहे.

वरोरा तालुक्यातील  गजानन नगरकृषी नगरआनंदवन परिसरराम मंदिर वार्डसलीम वार्डकमला नेहरू वार्डमालवीय वार्डकर्मवीर वार्ड भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे. भद्रावती तालुक्यातील लोणाराजैन मंदिर रोडबंगाली कॅम्पसुरक्षा नगरगांधी चौकडिफेन्स चांदा परिसरगौतम नगरखोबरे प्लॉट  परिसरातून बाधित पुढे आले आहे.

 

सिंदेवाही तालुक्यातील रत्नापूरनवरगावअंतरगावऊसेगाव भागातून बाधित पुढे आले आहे. नागभीड तालुक्यातील मासळ,परिसरातून पॉझिटिव्ह ठरले आहे. मुल तालुक्यातील वार्ड नंबर 14, गडीसुर्ला,ताडाला,चकदुगाळापरिसरातून पॉझिटिव्ह पुढे आले आहे.

गोंडपिपरी तालुक्यातील राम मंदिर परिसरतळोधी भागातून बाधित पुढे आले आहे. चिमूर तालुक्यातील  वडाळा पैकुगांधी वार्डनेताजी वार्डमोटेगावशंकरपुर भागातून पॉझिटिव्ह ठरले आहे.

00000

No comments:

Post a Comment