Search This Blog

Wednesday 4 November 2020

सौर कृषी पंप योजने करिता ऑनलाईन अर्ज आमंत्रित


सौर कृषी पंप योजने करिता ऑनलाईन अर्ज आमंत्रित

चंद्रपूर,दि. 4 नोव्हेंबर:महाराष्ट्र शासनामार्फत महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्या यांनी अनुसुचित जाती प्रवर्गा करिता मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना सुरु करण्यात आलेली आहे. सदर योजनेची सविस्तर माहिती महावितरणचे ऑनलाईन पोर्टलवर https://www.mahadiscom.in/solar या लिंकवर उपलब्ध करण्यात आलेली आहे. अनुसूचित जातीच्या लाभार्थ्यांनी https://offgridagsolarpump.mahadiscom.in/AGSolarPump/AGsolarPump?uiActionNamegetA1from. या लिंकवरून ऑनलाईन अर्ज भरावेअसे आवाहन समाज कल्याण विभागाचे  सहायक आयुक्त अमोल यावलीकर यांनी केले आहे.

00000

No comments:

Post a Comment