तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमा
Ø सकाळी 11 ते 5 या वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 10 जून: जिल्ह्यातील तृतीयपंथीय व्यक्तींना नॅशनल पोर्टल फॉर ट्रान्सजेंडर पर्सन या केंद्र शासनाच्या पोर्टलद्वारे तृतीयपंथी असल्याबाबतचे प्रमाणपत्र व ओळखपत्र उपलब्ध करून द्यावयाचे आहे. त्याकरिता, दि. 13 जून 2022 रोजी सकाळी 11 ते 5 या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण, सामाजिक न्यायभवन, जलनगर वार्ड, चंद्रपूर येथे तृतीयपंथीयांचे ओळखपत्र व प्रमा
00000
No comments:
Post a Comment