वसतीगृहास भोजनपुरवठा करण्यासाठी नोंदणीकृत भोजनपुरवठा कंत्राटदारांना संपर्क साधण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 07: सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत असलेल्या मागासवर्गीय मुलांचे शासकीय वसतीगृह, राजुरा या वसतीगृहाकरीता सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या शासन निर्णयानुसार देय असलेल्या भोजन मेनूनुसार प्रति विद्यार्थी प्रतिमाह रु. 3451 प्रमाणे भोजनपुरवठा करण्यास इच्छुक असलेल्या नोंदणीकृत भोजनपुरवठा कंत्राटदारांनी सहायक आयुक्त, समाज कल्याण, चंद्रपूर कार्यालयाशी 10 जुलै 2023 पर्यंत संपर्क साधावा. असे समाज कल्याण विभागाचे वसतीगृह गृहपाल यांनी कळविले आहे.
00000
No comments:
Post a Comment