जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत शहीद क्रांती भुमीत शिवजयंती साजरी
चंद्रपूर, दि. 19 : शहिदांची भूमी असलेल्या चिमूर येथील तहसील कार्यालयामध्ये जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या उपस्थितीत शिवजयंतीचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्यगीत गायनाचा कार्यक्रम सुद्धा आयोजित करण्यात आला होता.
कार्यक्रमाला चिमूरचे उपविभागीय अधिकारी प्रकाश संकपाळ, तहसीलदार प्राजक्ता बुरांडे यांच्यासह तहसील कार्यातील कर्मचारी उपविभागीय अधिकारी कार्यातील कर्मचारी उपस्थित होते.
00000
.jpeg)

No comments:
Post a Comment