बालकाच्या पालकांनी सात दिवसाच्
Ø अन्यथा दत्तक मुक्त घोषित करणार
चंद्रपूर, दि. 03 : महिला विकास मंडळ द्वारा संचालित किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक संस्था, चंद्रपूर येथील राज नावाच्या बालकाला दत्तकमुक्त घोषित करण्यात येणार असून त्याच्या संबंधित पालकांनी सात दिवसांच्या आत बा
भद्रावती येथील चंडिका माता मंदिराच्या मागील बाजूस मेन रोडवर गॅरेजच्या समोर कपड्यात गुंडाळलेले एक दिवसाचे नवजात बालक दि. 8 नोव्हेंबर 2022 रोजी आढळून आले. सदर बालकाच्या हात पायाची एकूण 24 बोटे आहेत. भद्रावती पोलीस स्टेशन येथे सदर बालकाबाबत एफ.आय.आर नोंदवून त्या नवजात बालकाला उपचाराकरीता ग्रामीण रुग्णालय, भद्रावती येथे दाखल करण्यात आले. त्याचदिवशी सदर बालकास शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चंद्रपूर येथे उपचारार्थ एन.आय.सी.यु वार्डात दाखल करण्यात आले.
सदर बालकाची प्रकृती चांगली झाल्यानंतर पोलिसांनी दि.14 नोव्हेंबर 2022 रोजी अर्ज देऊन बालकाला बालकल्याण समिती, चंद्रपूर समोर उपस्थित केले. त्या बालकाचे नाव राज असे नोंदवून त्या बालकाला महिला विकास मंडळ द्वारा संचालित, किलबिल प्राथमिक बालगृह दत्तक योजना, चंद्रपूर येथे दाखल करण्यात आले.
संबंधित बालकाच्या पालकांनी सात
००००००
No comments:
Post a Comment