Search This Blog

Thursday 24 December 2020

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा

 

पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा दौरा 

चंद्रपूर, दि. 24 डिसेंबर : राज्याचे इतर मागास बहुजन कल्याण विभाग, खार जमिनी विकास, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी दुपारी 11.30 वा. अल्रा्रटेक सिमेंट लि. आवाळपुर येथे नागपूरहून आगमन व कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत कामगारांच्या मागण्याबाबत बैठक.  दुपारी 1.30 वा. आवाळपूर येथून गडचिरोलीकडे प्रयाण.

0000

No comments:

Post a Comment