Search This Blog

Wednesday 16 March 2022

बुधवारी जिल्ह्यात 1 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 4

 

बुधवारी जिल्ह्यात 1 बाधित तर ॲक्टीव्ह रुग्ण 4

चंद्रपूर दि. 16 मार्च : गत 24 तासात जिल्ह्यात 1 नवीन रुग्ण बाधीत झाला आहे. जिल्ह्यात बुधवारी मृत्यु संख्या शुन्य आहे. आरोग्य विभागाकडून प्राप्त अहवालानुसारबाधित आलेल्या रुग्णांमध्ये जिवती येथे 1 रुग्ण आढळून आला असून चंद्रपूर महानगरपालिका क्षेत्रचंद्रपूरबल्लारपूरभद्रावतीब्रह्मपुरीनागभीडसिंदेवाहीमुलसावलीपोंभूर्णागोंडपिपरीराजुराचिमूरवरोराकोरपना व इतर ठिकाणी बाधित रुग्णांची संख्या शून्य आहे.

जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 98 हजार 955 वर पोहोचली आहे. तसेच सुरवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 97 हजार 384 झाली आहे. सध्या 4 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 8 लाख 89 हजार 155 नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 लाख 88 हजार 941 नमुने निगेटीव्ह आले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत 1567 बाधितांचे मृत्यू झाले आहे.

प्रशासनाचे आवाहन : नागरिकांनी कोरोना पुर्णपणे संपला या मानसिकतेतून बाहेर यावे आणि मास्कचा वापरवारंवार हात धुणे व सुरक्षीत अंतर राखणे या त्रीसुत्रीचा नियमित वापर करावास्वत:ची काळजी घ्यावी तसेच पात्र सर्व नागरिकांनी जवळच्या केंद्रावरून कोरोनाची लस घ्यावी व प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावेअसे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

०००००

No comments:

Post a Comment