Search This Blog

Thursday 25 January 2024

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता

 

पालकमंत्र्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण कार्यक्रम सकाळी 9.15 वाजता

चंद्रपूरदि. 25 : भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 74 व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार दि. 26 जानेवारी 2024 रोजी सकाळी 9.15 वाजता पोलिस मैदान, पोलिस मुख्यालय, चंद्रपूर येथे राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे.

००००००

No comments:

Post a Comment