Search This Blog

Tuesday 2 January 2024

कृषिमंत्री धनंजय मुंडे आज चंद्रपुरात

 कृषिमंत्री धनंजय मुंडे आज चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 02: राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे आज (दि.3 जानेवारी) चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

बुधवारदि.3 जानेवारी 2024 रोजी दुपारी 1 वाजता चांदा क्लब मैदान येथे आगमन व जिल्हा कृषी प्रदर्शन उद्घाटन कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी 4.30 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण करतील.

000000


No comments:

Post a Comment