सार्वजनिक गणेशोत्सव -2025विसर्जन मिरवणूक
चंद्रपूर, दि.3 : चंद्रपूर जिल्ह्यात 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या कालावधीत गणेशोत्सव साजरा करण्यात येत आहे. गणेश उत्सवानिमित्त स्थापन करण्यात आलेल्या गणेश मुर्तींचे विसर्जन 6 सप्टेंबर रोजी चंद्रपूर शहर व बल्लारपुर येथे अनंत चतुर्दशीचे दिवशी होणार आहे. तर 7 सप्टेंबर रोजी राजुरा,मुल, वरोरा येथे तसेच 8 सप्टेंबर रोजी भद्रावती, ब्रम्हपुरी येथे गणेश मुर्तीचे विसर्जन होणार असल्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment