Search This Blog

Friday, 19 September 2025

20 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर


 20 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर

चंद्रपूरदि. 19 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

20 सप्टेंबर रोजी दुपारी 12 ते या वेळेत जिल्हा नियोजन सभागृहचंद्रपूर येथे नागरिकांची निवेदने स्वीकारण्याकरीता उपलब्धदुपारी 1 ते 2.30 वाजेपर्यंत नियोजन भवन येथे महसूल यंत्रणेचा आढावादुपारी 2.30 ते 3.30 या वेळेत चंद्रपूर जिल्ह्यातील मुद्रांक शुल्क व नोंदणी विभागाचा आढावादुपारी 3.30 ते 4.30 भुमी अभिलेख विभागाचा आढावासायं. 4.30 ते 5 वाजेपर्यंत राखीवसायंकाळी 5 ते 6 या वेळेत नियोजन सभागृह येथे पत्रकार परिषदसायं. 6 ते 7 बैठकीकरीता राखीव

००००००

No comments:

Post a Comment