Search This Blog

Thursday, 18 September 2025

20 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री स्वीकारतील नागरिकांची निवेदने

 

20 सप्टेंबर रोजी महसूल मंत्री स्वीकारतील नागरिकांची निवेदने

चंद्रपूरदि. 18 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्हा दौऱ्यावर येत असून दुपारी 12 ते 1 या वेळेत जिल्हा नियोजन सभागृहचंद्रपूर येथे नागरिकांचे निवेदने स्वीकारणार आहेत. तरी चंद्रपूर जिल्हयातील ज्या नागरिकांना महसूल मंत्री यांना निवेदने द्यावयाची आहेत्यांनी दि. 20 सप्टेंबर 2025 रोजी दुपारी 12 ते 1 या दरम्यान जिल्हा नियोजन सभागृहचंद्रपूर या ठिकाणी उपस्थित रहावेअसे जिल्हा प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे.

00000

No comments:

Post a Comment