Search This Blog

Tuesday, 16 September 2025

17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात

 

17 सप्टेंबर रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात

            चंद्रपूरदि.16 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 17 सप्टेंबर रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

17 सप्टेंबर रोजी सकाळी 7.45 वाजता नागपूरवरून चंद्रपूरकडे प्रयाणसकाळी 10 वाजता मोरवा (ता. चंद्रपूर) ग्रामपंचायत येथे मुख्यमंत्री समृध्द पंचायतराज अभियानाच्या शुभारंभ कार्यक्रमासाठी उपस्थितीसकाळी 11 वाजता नियोजन भवन येथे सेवा पंधरवडा कार्यक्रमाचे उद्घाटनदुपारी 12 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीवदुपारी 1 वाजता चंद्रपूर येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment