Search This Blog

Wednesday, 3 September 2025

‘हरित महाराष्ट्र, समृध्द महाराष्ट्र’ या अभियानांतर्गत वृक्ष लागवड मोहीम

 

हरित महाराष्ट्रसमृध्द महाराष्ट्र या अभियानांतर्गत वृक्ष लागवड मोहीम

चंद्रपूरदि. 3 : राष्ट्रीय वन नितीप्रमाणे एकुण भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के क्षेत्रावर वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण  असणे आवश्यक आहेसद्यास्थितीत राज्यात वन आणि वृक्षाच्छादनाचे प्रमाण 21.25 टक्के आहेराज्यात वृक्षाच्छादन वाढविण्यासाठी हरित महाराष्ट्रसमृध्द महाराष्ट्र या अभियानांतर्गत वर्ष 2025 मध्ये 10 कोटी वृक्ष लागवड मोहीम लोक चळवळ म्हणून राबविण्याबाबत मुख्यमंत्री यांनी निर्देश दिले आहेत.

त्या अनुषंगाने कडुनिंबचिंचसिताफळबेहडा व पेरु या रोपांची वृक्ष लागवड जिल्हा मार्केटिंग अधिकारी व्हीएसतिवाडे यांच्या निर्देशनाखाली करण्यात आलीयावेळी कार्यालयीन कर्मचारी भी.एनरामगडेव्ही जीजुमडेनितीनकुमार रामटेकेसुभाष हेडावूराकेश पोटेअजय राठोडईश्वर चौखे उपस्थित होते.

००००००

No comments:

Post a Comment