Search This Blog

Sunday 13 August 2023

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9.05 वाजता


 

15 ऑगस्ट रोजी पालकमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम सकाळी 9.05 वाजता

चंद्रपूरदि. 13 : भारतीय स्वातंत्र्याच्या 76 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम 15 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.

0000000

No comments:

Post a Comment