उपप्रादेशिक परिवहन कार्यालया
चंद्रपूर, दि.21 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे चंद्रपूर जिल्ह्यांतर्गत लायसन्स कॅम्प आ
ही आहेत शिबिराची स्थळे:
दि. 25 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 28 ऑगस्ट रोजी एन. एच. महाविद्यालय ब्रह्मपुरी, 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह चिमूर, 30 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदूर तर 31 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिपरी या ठिकाणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. प्रत्येक महिन्याच्या 22 तारखेला दुपारी 1 वाजता शिबिराचे ऑनलाईन अपॉइंटमेंट कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल याची जिल्ह्यातील नागरीकांनी नोंद घ्यावी.
00000

No comments:
Post a Comment