आदिवासी उमेदवारांकडून स्पर्धा
Ø 23 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि. 13 : आदिवासी उमेदवारांसाठी वर्ग
प्रशिक्षण कालावधीत उमेदवारांना दरमहा रु. 1000/- इतके विद्यावेतन देय राहील. या प्रशिक्षण कालावधीत अटीची पूर्तता करणाऱ्या अनुसूचित जमातीच्या उमेदवारांनी त्यांचे अर्ज दि. 23 नोव्हेंबर 2023 पर्यंत आदिवासी उमेदवारांकरिता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र, प्रशासकीय भवन, पहिला माळा, हॉल क्र. 19 येथील कार्यालयात सादर करावेत.
अर्जामध्ये स्वतःचे पूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्र.,आधार क्रमांक, जन्मतारीख, शैक्षणिक पात्रता, प्रवर्ग, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचा नोंदणी क्रमांक आदी बाबींचा उल्लेख करुन अर्जासोबत आवश्यक कागदपत्रे जोडावीत. तसेच अर्ज करण्याकरीता उमेदवाराकडे एम्प्लॉयमेंट कार्ड असणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षा पूर्व प्
प्रशिक्षणाच्या अटी : उमेदवार अनुसूचित जमाती प्रवर्गातील असावा. उमेदवाराचे किमान वय 18 ते 38 वर्षाच्या दरम्यान असावे. उमेदवार किमान 12 वी उत्तीर्ण असावा. उमेदवाराचे नाव जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, चंद्रपूर येथे नोंदणी केलेले असावे.
आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला किंवा जातवैधता प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका, आधारकार्ड व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, कार्यालयाचे नोंदणी कार्ड असणे आवश्यक आहे. तरी, जिल्ह्यातील इच्छुक उमेदवारांनी या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशि
००००००
No comments:
Post a Comment