‘परिक्षा पे चर्चा’ उपक्रमात नोंदवा सहभाग
चंद्रपूर दि. 22 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांच्यासोबत “परीक्षा पे चर्चा” हा संवादात्मक कार्यक्रम लवकरच नवी दिल्लीच्या तालकटोरा स्टेडियमवर आयोजित होणार आहे. या कार्यक्रमात इयत्ता 6 वी ते 12 वी मधील सर्व माध्यमाच्या व सर्व बोर्डाच्या शाळांमधील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभागी होण्यासाठी नोंदणी करण्याचे आवाहन शिक्षण विभागामार्फत करण्यात आले आहे.
“परीक्षा पे चर्चा”कार्यक्रमात सहभागी होणाऱ्यांची निवड करण्यासाठी १२ डिसेंबरपासून https://innovateindia.mygov.
No comments:
Post a Comment