एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील पदांकरीता ऑनलाईन अर्ज आमंत्रित
Ø अंतिम मुदत 27 मे पर्यंत
चंद्रपूर, दि. 15 : राज्यातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांच्या आस्थापनेवरील शासकिय आश्रमशाळा व वसतीगृहातील (गट-ड) संवर्गातील सरळसेवा कोट्यातील 478 चौकीदार पदाकरीता जाहिरात प्रकाशित झाली आहे. त्याअन्वये सदर पदभरतीबाबत https://tribal.maharashtra.
जास्तीत जास्त पात्र उमेदावारांनी अर्ज भरावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांनी केले आहे.
००००००

No comments:
Post a Comment