आचारसंहितेमुळे 1 जून रोजीचा लोकशाही दिन रद्द
चंद्रपूर, दि.22 : प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणारा लोकशाही दिन यावेळेस 1 जून रोजी आयोजित करण्यात आला होता. मात्र जिल्ह्यात विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असल्यामुळे 1 जून रोजीचा लोकशाही दिन रद्द करण्यात आल्याचे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.
०००००००
No comments:
Post a Comment