शासकीय कार्यालयात भाडे तत्वावरील वाहनासाठी संपर्क करण्याचे आवाहन
चंद्रपूर, दि.19 : वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, चंद्रपूर कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांच्या कामाकरीता एक व अधिक वातानुकूलीत बोलेरो वाहन भाडे तत्वावर किमान 1 वर्षाकरीता लावायचे आहे. अधिक माहितीकरीता इच्छुक वाहन पुरवठादारांनी वरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, प्रशासकीय इमारत, गाळा क्र. 15 व 16, चंद्रपूर कार्यालयात कार्यालयीन वेळेत संपर्क करावा, असे भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या वरिष्ठ भूवैज्ञानिक लीना धवन बारहाते यांनी कळविले आहे.
००००००

No comments:
Post a Comment