8 मे रोजी पालकमंत्री चंद्रपुरात
चंद्रपूर, दि. 07 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 8 मे रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दि. 8 मे रोजी दुपारी 2 वाजता वन अकादमी येथे आगमन व राखीव. दुपारी 2.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे बैठकीस उपस्थिती, सायंकाळी सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.
०००००

No comments:
Post a Comment