Search This Blog

Friday, 10 July 2020

महाराष्ट्र शासनाकडून कुस्तीगीरांचे मानधन प्राप्त

महाराष्ट्र शासनाकडून कुस्तीगीरांचे मानधन प्राप्त
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातून
प्राप्त करून घेण्याचे आवाहन
चंद्रपूर,दि. 10 जुलै: सन 2019-20 या वर्षात कुस्ती कलेचा विकास मानधन योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद मार्फत आयोजित अधिवेशनात गादी व माती विभाग (पुरुष) कुमार कुस्तीगीर प्राविण्य प्राप्त व सहभागी झालेले तसेच महिला कुस्तीगीर प्राविण्य प्राप्त कुस्तीगीरांना महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालयमहाराष्ट्र राज्य पुणे मार्फत कुस्तीगीरांना मानधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथे प्राप्त झाले आहे. तरी संबंधित खेळाडूंनी त्यांचे मानधन जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय चंद्रपूर येथून कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घ्यावेअसे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अब्दुल मुश्ताक यांनी केले आहे.
ही आहेत कुस्तीगीरांची नावे:
उमेश यादवविजय कुहाटीवालेसादर भेदोडकर,शुभम मोगरे,मयुर चोलेसुवेर मंडलविजय रेंदलेइम्रान तिहालेहिमायु अलीराजू कल्लाअंकुश राखडेअतुल सज्जनवारअमोल राऊतचेतन वाणीअश्विन खनकेअमोर डेंगरीविनित मिश्राओम सिंग या कुस्तीगिरांचे 6 हजार रुपये मानधन आलेले आहे.
रोहन दंडेलेसुयश धासयश शेंडेसंग्राम कणसेमोहित दंडेले या कुस्तीगीरांचे हजार 600 रुपये मानधन आलेले आहे.
00000


No comments:

Post a Comment