Search This Blog

Monday, 26 August 2024

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त 27 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

 

मतदार यादी निरीक्षक तथा विभागीय आयुक्त 27 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 26 : भारत निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार 1 जुलै 2024 या अर्हता दिनांकावर आधारीत छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याच्या कालावधीत मतदार यादी निरीक्षक तथा नागपूर विभागाच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी 27 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर येथे भेट देणार असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment