Search This Blog

Tuesday 27 August 2024

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 28 ऑगस्ट रोजीचा दौरा

 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 28 ऑगस्ट रोजीचा दौरा

चंद्रपूरदि. 27 : राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचा 28 ऑगस्ट रोजीचा चंद्रपूर जिल्हा दौरा पुढीलप्रमाणे आहे.

28 ऑगस्ट रोजी दुपारी 2 वाजता मूल येथील कन्नमवार सभागृह येथे आदिवासी समाजाच्या सभेस उपस्थिती, सायंकाळी 5 वाजता चंद्रपूर येथील पंचतेली हनुमान मंदीर, जटपुरा वॉर्ड येथे दहिहांडी कार्यक्रमास उपस्थिती, सायंकाळी 6 वाजता चंद्रपूरवरून नागपूरकडे प्रयाण.

००००००

 

No comments:

Post a Comment