Search This Blog

Friday, 23 August 2024

आरटीओ कार्यालयाच्या वतीने लाईसेंस कॅम्पचे आयोजन


आरटीओ कार्यालयाच्या वतीने लाईसेंस कॅम्पचे आयोजन 

चंद्रपूरदि. 23 : उप-प्रादेशिक परिवहन कार्यालयचंद्रपूर तर्फे शिबीर कर्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्प मध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पूर्व नियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालीलप्रमाणे आहे.

शिबीर ठिकाण : 1) 26 ऑगस्ट रोजी आनंद निकेतन महाविद्यालयआनंदवन वरोरा येथे 2) 27 ऑगस्ट रोजी एन.एच. महाविद्यालयब्रम्हपुरी 3) 28 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहचिमूर 4) 29 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृहगोंडपिंपरी  आणि 5) 30 ऑगस्ट रोजी शरद पवार महाविद्यालयगडचांदुर

वर दिलेल्या शिबिराचे ऑनलाईन नियुक्ती  कार्यालयामार्फत खुले करण्यात येतील, याची नोंद जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी किरण मोरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment