Search This Blog

Sunday 4 August 2024

पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार 5 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात


 पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार 5 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर दि. 4 :राज्याचे  वने, सांस्कृतिक, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार हे 5 ऑगस्ट 2024 रोजी नियोजन भवन चंद्रपूर येथे दुपारी 1 वाजता पीक विमा संदर्भात आढावा बैठक घेणार आहेत. तसेच दुपारी 2 वाजता अरुणोदय कोल एजन्सी प्रकल्प संदर्भात आढावा बैठकीला उपस्थित राहणार आहेत. रात्री चंद्रपूर येथे त्यांचा मुक्काम आहे.

००००००

No comments:

Post a Comment