महाविद्यालयांनी जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज सादर करावे
चंद्रपूर, दि. 09 : विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाकरीता तसेच शासकीय नोकरीकरीता मागास प्रवर्गाचे आरक्षण घ्यावयाचे असल्यास जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे. त्याअनुषंगाने विद्यार्थ्यांना 11 व 12 वी विज्ञान शाखेत असतांनाच वैधता प्रमाणपत्र देण्यासाठी शासन उपक्रम राबवित आहे. राज्यातील 11 व 12 वी विज्ञान शाखेचा एकही विद्यार्थी जात वैधता प्रमाणपत्रापासून वंचीत राहु नये, असे समाजकल्याण आयुक्त तसेच महासंचालक, बार्टी यांनी सुचित केले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यातील विज्ञान शाखेच्या 12 वी मधील जवळपास 7 हजार विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र निर्गमीत करण्यात आले असून, दि. 1 जानेवारी 2023 पासून 11 वी विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांचे अर्ज स्वीकारणे सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयांनी प्रवेशित विज्ञान शाखेच्या 11 वीच्या विद्यार्थ्यांचे अर्ज https://bartievalidity.
०००००
No comments:
Post a Comment