Search This Blog

Wednesday, 11 January 2023

जिल्हा परिषदेचा 2021-22 चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

 जिल्हा परिषदेचा 2021-22 चा वार्षिक प्रशासन अहवाल प्रसिध्द

चंद्रपूर, दि. 11 : महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 142 (4) व महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती (वार्षिक प्रशासन अहवाल) अधिनियम 1964 मधील तरतुदीनुसार चंद्रपूर जिल्हा परिषदेचा 2021 – 22 चा वार्षिक प्रशासन अहवाल दि. 7 डिसेंबर 2022 च्या ठराव क्र. 13 नुसार प्रसिध्द करण्यात आल्याचे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक जॉन्सन यांनी कळविले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment