Search This Blog

Wednesday, 4 June 2025

इयत्ता 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार योजना

 

इयत्ता 10 वी व 12 वी पास विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार योजना

चंद्रपूर,दि. 4 जून :   इयत्ता 10 वी व 12 वी मध्ये शाळा / तालुका / जिल्हा / विभागातून प्रथम येणाऱ्या अनुसुचित जातीच्या विद्यार्थ्यांस राजश्री छत्रपती शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार योजनेद्वारे अनुक्रमे हजार, 10 हजार, 25 हजार, 50 हजार रुपये गुणवत्ता पुरस्कार देण्यात येतोयोजनेचा लाभ घेण्याकरीता संबंधित शाळा / कनिष्ठ महाविद्यालय यांनी सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर या कार्यालयाकडे प्रस्ताव सादर करणे आवश्यक आहेप्रस्तावासोबत विद्यार्थ्यांचे जात प्रमाणपत्रगुणपत्रिकाबैंक पासबुकची झेरॉक्सआधार कार्ड व टी.सीसादर करावे.

          प्रस्ताव सादर न केल्यामुळे पात्र विद्यार्थी जर पुरस्कारापासुन वंचित राहिल्यास त्याची संपूण जबाबदारी ही सबंधित संस्थेच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांची राहीलयाची गांभिर्याने नोंद घ्यावी व तात्काळ प्रस्ताव सादर करावेअसे आवाहन सहाय्यक आयुक्तसमाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी केले आहे.

००००००

No comments:

Post a Comment