Search This Blog

Thursday, 12 June 2025

सामाजिक न्याय विभागाचा लोकशाही दिन 30 जून रोजी

 

सामाजिक न्याय विभागाचा लोकशाही दिन 30 जून रोजी

चंद्रपूर,दि. 12 जून :  समाज कल्याण आयुक्तालयमहाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडून क्षेत्रीय कार्यालयासाठी 100 दिवसांच्या कृती आराखड्याचे आयोजन करण्यात आले आहेत्या आयोजनानुसार महिन्यातील शेवटच्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत्यानुसार सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर या कार्यालयातील असलेल्या योजनाबाबत काही तक्रारी असल्यास ते लोकशाही दिनामध्ये सादर कराव्यात, जेणेकरून त्या तक्रारींचे निवारण करण्यात येईल.

            सहाय्यक आयुक्तसमाज कल्याणचंद्रपुर या कार्यालयात सोमवार 30 जून रोजी रोजी दुपारी 12 वाजता लोकशाही दिन आयोजित केला आहेचंद्रपुर जिल्ह्यातील जनतेनी या लोकशाही दिनात सहभागी होऊन आपल्या तक्रारी असल्यास सादर कराव्यातअसे सहाय्यक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment