Search This Blog

Wednesday, 4 June 2025

वनमंत्री 5 जून रोजी चंद्रपुरात

 


वनमंत्री 5 जून रोजी चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 4 जून : राज्याचे वन मंत्री गणेश नाईक हे 5 जून 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

5 जून रोजी सकाळी 10 वाजता चंद्रपूर वन अकादमी येथे आगमनजागतिक पर्यावरण दिनानिमित्त वन अकादमी परिसरात वृक्षारोपणसकाळी 10.10 वाजता जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षाचे लोकार्पणसकाळी 10.20  वाजता सायबर सेलचे उद्धाटनसकाळी 10.30 वाजता वन अकादमीतील प्रभा सभागृह येथे वनशक्ती कार्यक्रमाचे उद्घाटनदुपारी 12 वाजता  चंद्रपूर जिल्ह्यातील वन विभागाअंतर्गत विविध विषयांबाबत सादरीकरणासह आढावादुपारी 1.30 वाजता  राखीव,  दुपारी 2.30 वाजता  'जनसंवाद कार्यक्रमवन विभागाशी संबंधित समस्यांबाबत जनतेशी संवादसायं वाजता मोटारीने नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment