Search This Blog

Wednesday, 18 June 2025

बांधकाम कामगारांनी आमिष / दबावास बळी पडू नये


 बांधकाम कामगारांनी आमिष दबावास बळी पडू नये

Ø कामगार विभागाचे आवाहन

चंद्रपूर,दि. 18 : महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत बांधकाम कामगारांची नोंदणीनुतणीकरण व विविध कल्याणकारी योजनांचे लाभहे संगणकीकृत प्रणालीव्दारे अदा केले जातातअर्ज केल्यावर सर्व कागदपत्रांची छाननी / तपासणीअंती सदरचे लाभ हे थेट बांधकाम कामगारांच्या खात्यात जमा करण्यात येतेमात्र सदरची कामे करून देण्याबाबत काही खाजगी व्यक्ती कामगारांकडून पैसे घेत असल्याचे निदर्शनास आले आहेत्यामुळे बांधकाम कामगारांनी अशा आमिष अथवा दबावास बळी पडू नयेअशा बाबी निदर्शनास आल्यास तातडीने जवळच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अथवा जिल्हा कामगार कार्यालयाशी संपर्क साधावा.

कामगारांना नोंदणीनुतणीकरण तसेच विविध योजने अंतर्गत लाभाचे अर्जाबाबत काही शंका /अडचण असल्यास खालील तालुका सुविधा केंद्राशी संपर्क साधावा.

1. तालुका सुविधा केंद्र,  प्रशासकिय इमारततळ मजला चंद्रपूर, 2.  सोमानी कॉम्प्लेक्सजी.एनकॉलेज जवळबामणीबल्लारपूर, 3. नालमवार बिल्डिंगशिंदे पेट्रोल पंपाच्या मागेपोस्ट ऑफिस समोरभद्रावती, 4.  व्यंकटेश नगरीदत्त नगरी गेट समोरधनश्री नाकाडे हॉस्पिटल रोड ताब्रम्हपुरी, 5. आर.टी.एमकॉलेज समोरमारूती सुझुकी शोरूमच्या मागेकानपा रोडवडाळा पयकूचिमूर, 6. अभ्यार्लावार कॉम्प्लेक्सवार्ड नं 7, राममंदिर गेट जवळअहेरी रोडगोंडपिपरी, 7.  एम.एस..बीकार्यालयासमोरसेनगाव रोडजिवती, 8.  बाजारवाडी रोडबस स्टँड जवळसतीश मेडीकल समोरकोरपना, 9. गोगुलवार कॉम्प्लेक्ससिद्धी विनायक मंदिर जवळताडाला रोडमुल, 10. वी.आरमार्टच्या बाजुलाब्रम्हपुरी रोडनागभिड, 11. वनकर कॉम्प्लेक्सआंबेडकर चौकमूल रोड पोंभुर्णा, 12. आसिफाबाद रोडस्टुडंट बुक डेपो समोरतिवारी कॉम्प्लेक्सराजुरा, 13. राकेश दंडमवार बिल्डींगडॉ विजय शेंडे यांच्या दवाखान्याजवळसावली,  14.  भिमविद्या कॉम्प्लेक्सरेल्वेस्टेशन पाथरी रोडसिंदेवाही, 15. टेंमुर्डे निवासरेल्वे स्टेशन रोडफॉरेस्ट ऑफिस समोरवरोरायेथे संपर्क करण्याचे आावाहन सहायक कामगार आयुक्त यांनी केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment