Search This Blog

Thursday, 14 August 2025

14 ते 17 ऑगस्ट पर्यंत नोंदणी कार्यालयातील सेवा बंद

 

14 ते 17 ऑगस्ट पर्यंत नोंदणी कार्यालयातील सेवा बंद

चंद्रपूर, दि.14: नोंदणी विभागाच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येत आल्यामुळे 14 ऑगस्टच्या रात्री 12 वाजतापासून 17 ऑगस्ट  रात्री 12 वाजेपर्यंत राज्यातील आय-सरीता प्रणाली अंतर्गत दस्तनोंदणीसह इतर सर्व अनुषंगिक सेवा बंद राहतील. तरी संबंधित पक्षकार व दस्त नोंदणी करणारे व्यावसायिक यांनी याची नोंद घ्यावी, असे नोंदणी उपमहानिरीक्षक उदयराज चव्हाण यांनी कळविले आहे.

००००००

No comments:

Post a Comment