Search This Blog

Tuesday, 5 August 2025

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे 7 ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

 

शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे ऑगस्ट रोजी चंद्रपुरात

चंद्रपूरदि. 5 :   राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे ऑगस्ट रोजी चंद्रपूर मध्ये येत आहेतत्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहेगुरुवार दि. 7 ऑगस्ट रोजी दुपारी वाजता त्यांचे चंद्रपूर येथे आगमन व राखीवदुपारी 3.15 ते 5.15 वाजेपर्यंत जिल्हा परिषद सभागृह चंद्रपूर येथे जिल्हा शैक्षणिक गुणवत्ता आढावा बैठकीस उपस्थित व मार्गदर्शनसायंकाळी वाजता चंद्रपूर येथून वर्धेकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment