1 मार्च रोजी पालकमंत्री डॉ. उईके चंद्रपुरात
चंद्रपूर, दि. 28 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक उईके हे 1 मार्च 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
1 मार्च रोजी सकाळी 11.30 वाजता शहरातील शकुंतला फार्म, विद्यानिकेत शाळेसमोर आयोजित विदर्भस्तरीय आदिवासी युवक-युवती वैवाहिक परिचम मेळाव्यास उपस्थिती. सायंकाळी 7.10 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण.
०००००
No comments:
Post a Comment