Search This Blog

Wednesday, 19 February 2025

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात


 

केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे 20 फेब्रुवारी रोजी चंद्रपुरात

चंद्रपूर,  दि. 19 : केंद्रीय युवा कल्याण व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे ह्या 20 फेब्रुवारी 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथे आगमन. सायंकाळी 4.30 वाजता गोंडवाना विद्यापीठातर्फे चंद्रपूर येथे आयोजित राज्यस्तरीय विद्यापीठ क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थितीसायंकाळी 6 वाजता चंद्रपूर वरून नागपूरकडे प्रयाण.

000000000

 

No comments:

Post a Comment