1 नोव्हेंबर रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा
चंद्रपूर दि. 31 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 1 नोव्हेंबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
1 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.40 वाजता ब्रह्मपुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ प्रशासकीय पटांगणात महसूल विभाग पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थिती, दुपारी 12 वाजता ब्रह्मपुरी येथून गडचिरोली कडे प्रयाण, दुपारी 12.15 वाजता गडचिरोली वरून सावलीकडे प्रयाण. दुपारी 12.50 वाजता सावली पोलिस स्टेशन जवळ पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती, दुपारी 2 वाजता सावली येथून गडचिरोली कडे प्रयाण.
००००००

No comments:
Post a Comment