Search This Blog

Friday, 24 October 2025

27 ऑक्टोबर रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

27 ऑक्टोबर रोजी महसूल मंत्री बावनकुळे यांचा चंद्रपूर जिल्हा दौरा

 

चंद्रपूर दि. 24 : राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे 27 ऑक्टोबर 2025 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे. 27 ऑक्टोबर रोजी सकाळी 10.45 वाजता ब्रह्मपुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयाजवळ प्रशासकीय पटांगणात महसूल विभाग पट्टे वाटप कार्यक्रमास उपस्थिती, सकाळी 11.30  वाजता ब्रह्मपुरी येथून सावलीकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती, दुपारी 1 वाजता सावली येथून नागपूरकडे प्रयाण.

००००००

No comments:

Post a Comment