Search This Blog

Friday, 17 October 2025

4 नोव्हेंबर रोजी ‘महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

 4 नोव्हेंबर रोजी महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रम

Ø समस्याग्रस्त महिलांनी जनसुनावणीस उपस्थित राहण्याचे आवाहन

चंद्रपूरदि. 17 : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (राज्यमंत्री दर्जा) या 3 ते 5 नोव्हेंबर 2025 या कालावधीत चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. जिल्ह्यातील महिलांच्या समस्येबाबत जनसुनावणी घेण्याकरीता 4 नोव्हेंबर रोजी नियोजन भवन येथे महिला आयोग आपल्या दारी’ उपक्रमाचे आयेाजन करण्यात आले आहे.

चंद्रपूर जिल्ह्यातील ज्या महिलांना समस्येबाबत निवेदन द्यायचे आहेत्यांनी 4 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवनजिल्हाधिकारी कार्यालय परिसरचंद्रपूर येथे जनसुनावणीस उपस्थित राहावेअसे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.

०००००००

No comments:

Post a Comment