Search This Blog

Wednesday, 15 October 2025

केंद्रीय मंत्री रामदास आठवले 16 ऑक्टो रोजी चंद्रपुरात

 

केंद्रीय मंत्री रामदास आठवले 16 ऑक्टो रोजी चंद्रपुरात

            चंद्रपूर, दि. 15 : केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले हे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त 16 ऑक्टो रोजी चंद्रपुरात येत आहे. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

            16 ऑक्टो रोजी दुपारी 3 वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव. दुपारी 4 वाजता शास. विश्रामगृह येथे पत्रकार परिषद, सायंकाळी 5 वाजता दीक्षाभुमी येथे धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती, सायंकाळी 6 वाजता नागपूरकडे प्रयाण.

०००००००

No comments:

Post a Comment